मोडी दस्तऐवज शोध

पुराभीलेख संचालनालय ही महाराष्ट्र शासनाची केंद्रीय अभीलेखागार म्हणून वीकसीत झालेली संस्था आहे.या संचालनालयाची मुंबई, पुणे, कोल्हापुर, औरंगाबाद व नागपुर येथे अप्रचलीत अभीलेखांची अभीलेखागारे असुन मंत्रालयात समप्रमाणीत अभीलेखांचे अभीलेख कक्ष स्थापीत आहेत. या संचालनालयात मागील चार शतकापासुन ते आजतागायतचे अभीलेख जतन करुन ठेवण्यात आले असुन त्याचे परीक्षण, संशोधन, संवर्धन व प्रकाशनाचे कर्तव्य या संचलनालयाकडुन पार पाडले जाते आणी शासनास ते वेळोवेळी संदर्भासाठी उपलब्ध करून दीले जातात. शासनाच्या या वीभागाची स्थापना सन १८२९ मध्ये झालेली आहे.


पुरालेखागार प्रमाणे शोध