मुख्य पृष्ठ > औरंगाबाद पुरालेखागार विभाग

औरंगाबाद पुरालेखागार विभाग

  • औरंगाबाद (मराठवाडा पुरालेखागार)

    मुंबई येथील दप्तरखान्याच्या तुलनेने औरंगाबाद पुरालेखागार छोटा असून त्यात प्रामुख्याने उर्दु, फार्सी कागदपत्रे मोठ्या प्रमाणात आहेत.